असली वॉटरप्रूफ प्लायवूड
₹114/युनिट (929/sq.cm., GST सह)
जीएलपी (पोखरणारे किडे आणि वाळवीच्या विरोधात ग्लू लाईन प्रोटेक्शन)
8 वर्षांची वॉरंटी
संपूर्ण भारतभर एकच दर
वॉटरप्रूफ असल्याचा दावा करणारे अनेक स्थानिक प्लायवूड्स बाजारात आहेत, परंतु त्यातील बहुतेक डिप्ड् प्लायवूड किंवा वॉटरप्रूफ प्लायवूडसारखे दिसणारे असतात. या स्थानिक प्लायवूड्समधे वॉटरप्रूफ प्लायवूडचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बॉइलिंग वॉटरप्रूफ टेस्ट (72 तासांची उकळत्या पाण्याची चाचणी) नसते. केवळ सेंच्युरीप्लायचे सैनिक 710 प्लायवूडच 72 तासांची उकळत्या पाण्याची चाचणी प्रयोगशाळेतील निर्धारित अटींनुसार उत्तीर्ण झालेले असते. यामुळेच सैनिक 710 हे असली वॉटरप्रूफ प्लायवूड ठरते.
सैनिक 710 ची विक्री ₹114/युनिट (929/sq.cm., GST सह) केली जाते. पैश्यांचे सर्वाधिक मूल्य जाणून असल्याने हा दर स्थानिक ब्रॅन्डसना हरवतो. यासाठी स्थानिक ब्रॅन्ड्स कच्च्या मालाच्या बाबतीत विशेषतः ग्लूच्याबाबत काटकसर करतात आणि म्हणून उकळत्या पाण्याचे रोधक प्लायवूड असल्याचे वैशिष्ट्य हे स्थानिक ब्रॅन्ड्स दर्शवत नाहीत. असली वॉटरप्रूफचा विषय जेंव्हा येतो, तेंव्हा सैनिक हाच अजिंक्य खेळाडू आहे.
डिपिंगच्या प्रक्रियेत प्लायवूडच्या पृष्ठभागावर लावल्या जात असलेल्या रंगीत द्रावणामधे ते बुडवले जाते / रंगीत द्रावणामधून नेले जाते. यामुळे त्याला गडद रंग प्राप्त होतो. बाजारातील सर्वसाधारण परिभाषेमधे गडद रंगाचा संबंध मूलतः वॉटरप्रूफ प्लायवूडशी लावला जातो आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे गडद रंगाचे फेनॉल रेझिन होय. अश्याप्रकारे, फेनॉल रेझिनचे भरीव प्रमाण न वापरताच किंवा त्याचा अजिबातच वापर न करताही वॉटरप्रूफ प्लायवूडच्या विक्रीसाठी स्थानिक ब्रॅन्ड्स विक्रीचा मुद्दा प्रस्थापित करतात.
सैनिक 710चे सर्वात योग्य उपयोग हे पलंग, जेवणाचे टेबल, वॉर्डरोब्ज्, शेल्व्ज् आणि मॉड्युलर यासारख्या इनडोअर फर्निचरसाठी आहे.
सैनिक 710 ला पोखरणारे किडे आणि वाळवी यांच्या विरोधात 8 वर्षांच्या वॉरंटीची खात्री दिली जाते.
सैनिक 710 मधे मुख्यतः पुढील साईझेस उपलब्ध आहेत: 8x4, 8x3, 7x4 & 7x3 आणि पुढील जाडी उपलब्ध आहेत: 4मिमि, 6मिमि, 9मिमि, 12मिमि, 16मिमि आणि 19मिमि
होय! ब्लॅकबोर्डसाठी सैनिक 710 हे 19 मिमिमधे उपलब्ध आहे.
सैनिक 710 हे सर्वोत्तम वॉटरप्रूफ प्लायवूड असल्याची धारणा आहे.
प्लायवूडच्या तीन निरनिराळ्या ग्रेड्स आहेत- एमआर, बीडब्ल्यूआर आणि बीडब्ल्यूपी. जर तुम्ही वॉटरप्रूफ प्लायवूडच्या शोधात असाल, तर बीडब्ल्यूपी ग्रेड हा सर्वोत्तम पर्याय आहे.